Surprise Me!

डॉलर जगातले सर्वात मजबूत चलन होण्यामागची कारणे | Dollar History

2022-07-19 185 Dailymotion

डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाने आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठलीये. मंगळवारी शेअर बाजार उघडल्यावर 1 डॉलर 80 रुपयांच्या वर गेला. या वर्षी डॉलरच्या तुलनेत रुपया 7 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. अमेरिकन चलनाने युरोला मागे टाकल्याने भविष्यातही रुपयामध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते, असं म्हटलं जातंय. सर्वात मजबूत चलन झालेल्या या डॉलरबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात..

Buy Now on CodeCanyon